Shri. Sheshrao More - Secularism- As explained by Kurundkar कुरुंदकरांची सेक्युलॅरिझम विषयी भूमिका

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 дек 2024

Комментарии •

  • @promodkalyani3871
    @promodkalyani3871 6 месяцев назад

    Best ever lecture on securlism. Very impressive Sir.

  • @ayucareayurvedavaidya
    @ayucareayurvedavaidya Год назад +1

    यांनीच मला ही दृष्टी दिली. सर्व व्याखने पुन्हा पुन्हा ऐकावी अशीच आहेत.

  • @rajanrr1
    @rajanrr1 4 года назад +8

    Excellent speech! Narhar Kurundkar sir is an inspiration to the young generation. What a great man he was! We must learn from him 'how to think'.

  • @basavarajganachari2041
    @basavarajganachari2041 3 года назад +1

    Very nice Lecture. Vastav vichar. Dhanyavaad Moresir 👌👌🌹🌹🙏🙏

  • @narayanghuge3751
    @narayanghuge3751 3 года назад +2

    खूप छान आणि वास्तवाचे भान करुन देणारी व्याख्या आपण केली आहे त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद, साहेब.

  • @Avibhegade
    @Avibhegade 4 года назад +4

    धन्यवाद सर २५|१ आणि २ बद्दल योग्य भुमिका सांगितल्या बद्दल व हा व्हिडीओ अपलोड केल्याबद्दल विश्वास सरांचेही धन्यवाद..

  • @jayramdamre4857
    @jayramdamre4857 3 года назад +2

    मुद्देसूद विवेचन

  • @dhirajpokharna
    @dhirajpokharna 4 года назад +4

    खूप छान व्याख्यान..!🙏

  • @भारतकलआजकल
    @भारतकलआजकल 4 года назад +3

    खूप छान माहिती दिली आहे नमस्कार

  • @basaresachin2631
    @basaresachin2631 4 года назад +3

    धन्यवाद सर

  • @nishatingole1317
    @nishatingole1317 4 года назад +3

    Sir khup chan mi tumchya sobat ahe🙏

  • @pendsenarendra
    @pendsenarendra 2 года назад +2

    इतक्या महत्वाच्या भाषणाला 200 पेक्षा कमी जणांनी पाहिले आहे ही दुःखाची गोष्ट!

  • @ajitkatariya4673
    @ajitkatariya4673 2 года назад +2

    Please go through the videos of Niranjan Takle Ashok Kumar Pandey justice kolse Patil S M mushrif like people and seminar series on
    Sangh terror and failures of justice
    Horrible unbelievable statements
    Still no legal action or challenge to these people

  • @kedardeshpande8198
    @kedardeshpande8198 4 года назад +3

    छान विश्लेषण , धन्यवाद आदरणीय मोरे सर !
    विश्वास सर, हार्दिक आभार !

  • @nikhilsathaye3349
    @nikhilsathaye3349 4 года назад +9

    Sheshrao more is always the best ♥️

  • @12neha34
    @12neha34 4 года назад +1

    अतिशय उत्कृष्ट विवेचन..पण नेमके ऐहिक संपून पारमार्थिक जीवन कुठ सुरू होते हे सांगणे अवघड आहे. आणि तसे जरी ठरवायचे असेल तर राज्यकर्ता सावरकरांसरखाच प्रखर देशभक्त पाहिजे. मता पोटी कोणी अस धाडस करणार नाही.

    • @rahulbankar4531
      @rahulbankar4531 Год назад

      अहिक जीवन आपण जो पर्यंत मरत नाही
      तो पर्यंत

  • @rahulbankar4531
    @rahulbankar4531 Год назад +1

    मोरे सर वन्स more

  • @abhijeetghadage2351
    @abhijeetghadage2351 3 года назад +1

    खर तर मी शेषराव मोरेंना सावरकर वेडा आणि असंबध्द बोलणारा वक्ता समजत होतो पण आज डोळे उघडले ! शेषरावांचे साहित्य आणि व्याख्याने ऐकण्याचा मोह होतोय. पण ते मांडत आहेत ते सत्य आणि वास्तविक आहे का हे तपासलच पाहीजे.

    • @pranav_chalotra
      @pranav_chalotra Год назад +2

      सावरकर ही आपणांस लवकरच कळो. 🙏🏻 त्यांचे सावरकरांवरही अनेक पुस्तकं आहेत.

  • @pranav_chalotra
    @pranav_chalotra Год назад

    Secularism ला शिव्या घालणारे आणि त्याचं विकृतीकरण करणारे ह्या दोघांनीही हे व्याख्यान ऐकावं, जर बुद्धी ठिकाणावर असेल तर 'Secularism' म्हणजे काय हे कळेल.

  • @12neha34
    @12neha34 4 года назад +3

    थोडक्यात सेक्युलॅरिझम ही एक आडियल कंडीशन दिसते जी आताच्या समाजाला या काळात लागू करणे अवघड आहे. विज्ञानवादी जेव्हा समाज निर्माण होईल तेव्हाच हे शक्य वाटते. त्याला किती काळ लागेल ?किमान अजून १०० वर्षे?

  • @rmwalimbe
    @rmwalimbe 4 года назад +3

    जाता जाता मोरे साहेब तुम्ही शालजोडीत मारला very nice sir

  • @maheshat2003
    @maheshat2003 3 года назад

    Kurundkaranna pudhe karun kahi so called secular hindus rss la dharmandh tharvtat pan musalmananbaddal chakar shabd kadhat nahi, teva te soyine Kurundkar musalmananbaddal kay bolale te saangat nahi. He kasal secularism? Jithe ajunhi hinduna dosh dila jaato ani musalmananbaddal sahanubhuti dakhavli jaate. Secularism implement honar kas?

  • @anandvasantnirgude9626
    @anandvasantnirgude9626 4 года назад +1

    हे विद्वान चुकीच्या व्यासपीठावर उभे आहेत